‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ शो चा आज ग्रँड फिनाले

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रॅँड फिनाले जवळ आला आहे. ‘सूर नवा … The post ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ शो चा आज ग्रँड फिनाले appeared first on पुढारी.

‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ शो चा आज ग्रँड फिनाले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रॅँड फिनाले जवळ आला आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ GRAND Finale सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे.

Flash Back 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली ‘ही’ 5 बॉलीवूड गाणी
Kaata Kirr New Song : काळजाचा ठाव घेणारं ‘काटा किर्र’ गाणे भेटीला (video)
८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी – शुभंकर तावडेचं ‘एन्जॉय एन्जॉय’ गाणं भेटीला

‘सूर नवा ध्यास नवा’ चा ग्रॅँड फिनाले दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखी ग्रँड होणार आहे.

सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा ग्रँड फिनाले रविवार, ३१ डिसेंबर संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
Latest Marathi News ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ शो चा आज ग्रँड फिनाले Brought to You By : Bharat Live News Media.