बोल्ड बिनधास्त सई आणि सिद्धार्थ चांदेकरचा येतोय ‘श्रीदेवी प्रसन्न’

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी ‘श्रीदेवी प्रसन्न’ २ फेब्रुवारी २०२४रोजी भेटीला येतोय. टीप्स Tips मराठी हा पहिला मराठी चित्रपट असून बोल्ड बिनधास्त सई ताम्हणकर आणि देखणा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत असणार आहेत. (Sridevi Prasanna Marathi Movie) सईने या चित्रपटाचे मोशन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले असून चहा घेणार की कॉफी? … The post बोल्ड बिनधास्त सई आणि सिद्धार्थ चांदेकरचा येतोय ‘श्रीदेवी प्रसन्न’ appeared first on पुढारी.
बोल्ड बिनधास्त सई आणि सिद्धार्थ चांदेकरचा येतोय ‘श्रीदेवी प्रसन्न’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी ‘श्रीदेवी प्रसन्न’ २ फेब्रुवारी २०२४रोजी भेटीला येतोय. टीप्स Tips मराठी हा पहिला मराठी चित्रपट असून बोल्ड बिनधास्त सई ताम्हणकर आणि देखणा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत असणार आहेत. (Sridevi Prasanna Marathi Movie) सईने या चित्रपटाचे मोशन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले असून चहा घेणार की कॉफी? वेगळेपणात आपलंपण शोधण्याचा हा प्रवास सुरु करूया.☕❤ येतोय #SrideviPrasanna २ फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अशी कॅप्शन लिहिलीय. (Sridevi Prasanna Marathi Movie) टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला “श्री देवी प्रसन्न” या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.
संबंधित बातम्या –

Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना आवडलेली प्रहसने पाहता येणार

‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मालिकेत येणार ट्विस्ट

Guns and Gulabs 2 : गन्स अँड गुलाब्स २ मध्ये राजकुमार राव पुन्हा पान टिपूच्या भूमिकेत

मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे.
या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sai (@saietamhankar)

Latest Marathi News बोल्ड बिनधास्त सई आणि सिद्धार्थ चांदेकरचा येतोय ‘श्रीदेवी प्रसन्न’ Brought to You By : Bharat Live News Media.