भारतात JN-1 व्हेरिएंटचे १४५ रूग्ण; ५ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील २४ तासांत भारतात कोविड-१९ चे ७९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २८ डिसेंबरपर्यंत JN-1 व्हेरियंटची १४५ रुग्णांना बाधा झाली आहे. ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण सक्रिय रूग्णसंख्या ४,०९१ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (दि.२९) सकाळच्या बुलेटिनमध्ये दिली आहे. (JN-1 subvariant) केरळमधील २, महाराष्ट्र, पुद्दुचेरी … The post भारतात JN-1 व्हेरिएंटचे १४५ रूग्ण; ५ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

भारतात JN-1 व्हेरिएंटचे १४५ रूग्ण; ५ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मागील २४ तासांत भारतात कोविड-१९ चे ७९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २८ डिसेंबरपर्यंत JN-1 व्हेरियंटची १४५ रुग्णांना बाधा झाली आहे. ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण सक्रिय रूग्णसंख्या ४,०९१ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (दि.२९) सकाळच्या बुलेटिनमध्ये दिली आहे. (JN-1 subvariant)
केरळमधील २, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या ५,३३,३५१ वर पोहोचली आहे. (JN-1 subvariant)
एकूण प्रकरणांपैकी केरळमधील ४१, गुजरातमधील ३६, कर्नाटकातील ३४, गोव्यातील १४, महाराष्ट्रातील ९, राजस्थानमधील ४, तामिळनाडूतील४, तेलंगणातील २ आणि दिल्लीतील १ रुग्ण आढळून आला आहे. अनेक राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवत आहे. ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आतापर्यंत कोविडच्या JN-1 उपप्रकारची नोंद झाली आहे.
दरम्यान, दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, राजधानीत JN-1 उपप्रकारचे निदान झालेली ५० वर्षीय व्यक्ती बरी झाली आहे. आता शहरात या प्रकाराची कोणताही सक्रिय रूग्ण नाही.

A total of 145 cases of JN.1 variant have been reported till 28th December, these samples were collected between 21 November and 18th December 2023: Official Sources
— ANI (@ANI) December 29, 2023

हेही वाचा 

Covid 19 : कोरोनावरील उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना
Covid-19 Updates : देशात कोरोनाचे २४ तासांत ६९२ नवे रूग्ण, ६ मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघे
Vijayakanth | DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर होते व्हेंटिलेटरवर

Latest Marathi News भारतात JN-1 व्हेरिएंटचे १४५ रूग्ण; ५ जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.