जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानच्या किनारी भागात गुरूवारी दुपारी एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे सलग दोन धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (Earthquake in Japan) युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जपानमधील कुरिल बेटांवर गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का नोंदवण्यात आला, तर … The post जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता appeared first on पुढारी.

जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जपानच्या किनारी भागात गुरूवारी दुपारी एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे सलग दोन धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (Earthquake in Japan)
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जपानमधील कुरिल बेटांवर गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का नोंदवण्यात आला, तर दुसरा धक्का दुपारी ३ वाजून ७ मिनिटाच्या सुमारास नोंदवण्यात आला. (Earthquake in Japan)

Earthquake of Magnitude 6.3 on the Richter Scale strikes Kuril Islands, Japan: National Center for Seismology pic.twitter.com/fBa8uOfCUl
— ANI (@ANI) December 28, 2023

Earthquake in Japan: गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरूच
वृत्तानुसार, जपानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने भूकंप होत आहेत. यापूर्वी मंगळवारी २६ डिसेंबर आणि बुधवारी २७ डिसेंबरलाही जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी २६ डिसेंबर रोजी जपानच्या इझू बेटावर आणि २७ डिसेंबर रोजी होक्काइडो येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हेही वाचा:

Assam Earthquake : आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे धक्के; ३.४ तीव्रतेची नोंद
Taiwan Earthquake: तैवान हादरले; ६.३ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
China Earthquake : भूकंपाने चीनमध्ये हाहाकार; ११६ मृत्यूमुखी, ४०० हून अधिक जखमी

Latest Marathi News जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता Brought to You By : Bharat Live News Media.