SAvsIND: मार्को जॅनसेनचे अर्धशतक, एल्गर द्विशतकाच्या उंबरठ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान द. आफ्रिकेने 90 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 349 धावा केल्या आहेत. जॅनसेनचे अर्धशतक मार्को जॅनसेनने 50 धावांचा टप्पा पार केला आहे. … The post SAvsIND: मार्को जॅनसेनचे अर्धशतक, एल्गर द्विशतकाच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

SAvsIND: मार्को जॅनसेनचे अर्धशतक, एल्गर द्विशतकाच्या उंबरठ्यावर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान द. आफ्रिकेने 90 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 349 धावा केल्या आहेत.
जॅनसेनचे अर्धशतक
मार्को जॅनसेनने 50 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 87 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील दुसरे अर्धशतक ठरले आहे.
डीन एल्गरचे दमदार शतक 
दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावा केल्या. डीन एल्गर 140 धावा करून नाबाद राहिला. आता भारताला तिसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर दक्षिण आफ्रिकेचा ऑलआऊट करावा लागेल. कारण, द. आफ्रिकेने पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतल्यास भारताला सामन्यात पुनरागमन करणे कठीण होण्याची शक्यता आहे. डीन एल्गरने शानदार शैलीत कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावले. त्याने पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमसोबत चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 2-2 विकेट घेतल्या. 

There’s no stopping him🤯
Dean Elgar marchs on to 1️⃣5️⃣0️⃣ runs 🏏
What an innings this has been from him 😍#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/qhtGhYqeGb
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 28, 2023

The post SAvsIND: मार्को जॅनसेनचे अर्धशतक, एल्गर द्विशतकाच्या उंबरठ्यावर appeared first on Bharat Live News Media.