मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात प्रियांका गांधींचे नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचा उल्लेख होता, त्यानंतर ईडीच्या समोर आलोल्या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे देखील नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. (Priyanka Gandhi) ईडीने हरियाणाच्या फरीदाबादमधील पाच एकर शेतजमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर … The post मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात प्रियांका गांधींचे नाव appeared first on पुढारी.

मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात प्रियांका गांधींचे नाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचा उल्लेख होता, त्यानंतर ईडीच्या समोर आलोल्या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे देखील नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. (Priyanka Gandhi)
ईडीने हरियाणाच्या फरीदाबादमधील पाच एकर शेतजमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर विकल्याचा उल्लेख करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोपपत्रात समावेश केला आहे. संबंधित जमिनीचा व्यवहार 2006 मध्ये झाला होता, जिथे प्रियंका गांधी यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंट एच एल पाहवा यांच्याकडून मालमत्ता खरेदी केली होती आणि नंतर फेब्रुवारी 2010 मध्ये ती त्यांना परत विकली होती. ईडीच्या तपासाने या प्रकरणाचा संबंध फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारी याच्या मोठ्या तपासाशी जोडला गेला आहे. (Priyanka Gandhi)

Enforcement Directorate (ED) has named Congress leader Priyanka Gandhi Vadra in its charge sheet mentioning her role in purchasing agricultural land measuring 40 kanal (five acres) in Haryana’s Faridabad from a Delhi-based real estate agent HL Pahwa in 2006 and selling the same… pic.twitter.com/L5zU9XbkKy
— ANI (@ANI) December 28, 2023

अंमलबजावणी संचालनालयाने प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात दाखल केला. यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार घडला आहे. ईडीने कथित मध्यस्थ संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित लंडनच्या मालमत्तेचे नूतनीकरण आणि राहण्याचा आरोप केला. या प्रकरणाचा संबंध फरारी शस्त्र विक्रेता भंडारी याच्या मोठ्या तपासाशी आहे. हा तपास मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाच्या कायद्यांचे उल्लंघन आणि अधिकृत गुप्तता कायदा यावर केंद्रित आहे. (Priyanka Gandhi)
हेही वाचा:

‘पंढरीचा वारकरी’ विधानसभेतही वारकरीच राहिले : देवेंद्र फडणवीस
काँग्रेससाठी आयुष्य वेचणारे कृष्णकुमार पांडेजी! वर्षभरानंतरही दुर्लक्षित; राहुल गांधी भेटणार का?

Latest Marathi News मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात प्रियांका गांधींचे नाव Brought to You By : Bharat Live News Media.