पिंपरी : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीने झाले त्रस्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीमुळे अतिशय त्रस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम उत्कृष्टरित्या करीत आहे. देशाच्या विकासासाठी आता काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच्या 149 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित केलेल्या ’है तैयार हम’ या मेळाव्यास राज्यातील लाखो नागरिक उपस्थित असतील. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून … The post पिंपरी : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीने झाले त्रस्त appeared first on पुढारी.

पिंपरी : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीने झाले त्रस्त

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीमुळे अतिशय त्रस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम उत्कृष्टरित्या करीत आहे. देशाच्या विकासासाठी आता काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच्या 149 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित केलेल्या ’है तैयार हम’ या मेळाव्यास राज्यातील लाखो नागरिक उपस्थित असतील. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना झाले.
अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून बुधवार दि. 27 रोजी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे शहराध्यक्ष डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला रवाना झाले. या वेळी विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विजय ओव्हाळ, भाऊसाहेब मुगुटम, बाळासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, मिलिंद फडतरे सुधाकर कुंभार, युनुस बागवान, निखिल भोईर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा

पोषण आहार बंदमुळे चिमुकल्यांची आबाळ; अंगणवाडीसेविकांचा संप सुरूच
Pimpri : सांगवी येथे रंगणाऱ्या पवनाथडी जत्रेची महापालिकेकडून तयारी सुरू
शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

Latest Marathi News पिंपरी : देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीने झाले त्रस्त Brought to You By : Bharat Live News Media.