राजकारणात इंटरेस्ट नाही, निवडणूक लढणार नाही – माधुरी दीक्षित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर बॉलीवूडची धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने राजकारण ही आपली आवड नसल्याची प्रतिक्रिया दिली.
माधुरी भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना दर निवडणुकीत मी कुठून तरी उभी राहणार आहे, अशी चर्चा चालते, पण ही बाब माझ्या यादीत नाही. राजकारणाची मला आवड नाही. राजकारण माझा किंवा माधुरीचाही पिंड नाही, असे माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने म्हणाले.
Latest Marathi News राजकारणात इंटरेस्ट नाही, निवडणूक लढणार नाही – माधुरी दीक्षित Brought to You By : Bharat Live News Media.