Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ

पुणे : राज्याच्या बहुतांश भागांतील किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि आसपासच्या भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे. त्यामुळे धुके आणि किमान तापमानात थोडी वाढ … The post Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ appeared first on पुढारी.

Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ

पुणे : राज्याच्या बहुतांश भागांतील किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि आसपासच्या भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे.
त्यामुळे धुके आणि किमान तापमानात थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. असे असले तरी राज्यात अजूनही थंडी पाहिजे तशी पडलेली नाही. दरम्यान, राज्यातील विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा

एम.फिल.पदवी रद्द; ‘यूजीसी’चा निर्णय
हाऊ टू विन पीपल?
Pune News : पालिकेला ‘स्वच्छ’वरच भरोसा!

Latest Marathi News Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ Brought to You By : Bharat Live News Media.