मुंबई : मालाडमध्ये व्यावसायिक इमारतीला भीषण आग

मालाड; पुढारी वृत्तसेवा : मालाडमध्ये एका इमारतीला भीषण लागल्याची घटना आज (दि. २७)  घडली.  या आगीनंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या आगीबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही, मात्र यामध्ये इमारतीतील व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालाड पश्चिमेतील स्टेशन रोड येथील ऍकमे प्लाझा या 2 मजली व्यवसायिक इमारतीला आग लागली.  घटनास्थळी मोठ्या प्रमाणात … The post मुंबई : मालाडमध्ये व्यावसायिक इमारतीला भीषण आग appeared first on पुढारी.

मुंबई : मालाडमध्ये व्यावसायिक इमारतीला भीषण आग

मालाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : मालाडमध्ये एका इमारतीला भीषण लागल्याची घटना आज (दि. २७)  घडली.  या आगीनंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या आगीबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही, मात्र यामध्ये इमारतीतील व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मालाड पश्चिमेतील स्टेशन रोड येथील ऍकमे प्लाझा या 2 मजली व्यवसायिक इमारतीला आग लागली.  घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कपडे, इमिटेशन ज्वेलरीची दुकाने, प्लास्टिकच्या सामानाचे दुकान आणि फेरीवाले आहेत. तसेच स्टेशन लगतच असल्याने पादचारी तसेच वाहनांची ये-जा देखील मोठ्या प्रमाणात होत असते. प्राथमिक माहितीनुसार आग अर्धा तास आधी लागली असावी कारण अद्याप स्पष्ट नाही
Latest Marathi News मुंबई : मालाडमध्ये व्यावसायिक इमारतीला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.