१५ मिनिटांत अंडेविरहित पनीर कबाब कसे बनवावे? कुरकुरीत, टेस्टी…

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मांसाहार मध्ये कबाब आपण हे नाव ऐकलं आहे, पण जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी हटके पनीर कबाबची रेसिपी आम्ही देणार आहोत. (Without Egg Paneer Kabab ) खूप टेस्टी, कुरकुरीत आणि डिश पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल, असे अंडेरहित पनीर कबाब कसे बनवायचे, पाहुया. पनीर स्नॅक्स कोणाला आवडणार नाही. बच्चे कंपनी तर खूप आवडीने … The post १५ मिनिटांत अंडेविरहित पनीर कबाब कसे बनवावे? कुरकुरीत, टेस्टी… appeared first on पुढारी.

१५ मिनिटांत अंडेविरहित पनीर कबाब कसे बनवावे? कुरकुरीत, टेस्टी…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  मांसाहार मध्ये कबाब आपण हे नाव ऐकलं आहे, पण जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी हटके पनीर कबाबची रेसिपी आम्ही देणार आहोत. (Without Egg Paneer Kabab ) खूप टेस्टी, कुरकुरीत आणि डिश पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल, असे अंडेरहित पनीर कबाब कसे बनवायचे, पाहुया. पनीर स्नॅक्स कोणाला आवडणार नाही. बच्चे कंपनी तर खूप आवडीने पनीर खातात. घरात अर्धा तासामध्ये पनीर कबाबची रेसिपी तयार होते. जाणून घेऊया, यासाठी काय साहित्य लागतं? (Without Egg Paneer Kabab)
पनीर खाण्याचे फायदे –
शरीरासाठी प्रथिनांची जी आवश्यकता असते, त्यासाठी पनीरमधून पोषक तत्व मिळतात. वजन नियंत्रणात राहण्यासाठी पनीर चांगला पर्याय आहे. पनीर प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: स्नॅक्स Cusine: भारतीय Difficulty: : सोपेServings५ minutes Preparing Time१५ मिनिटे minutes Cooking Time१५ मिनिटे minutes Calories kcal INGREDIENTSपनीरउकडलेले बटाटेलाल मणुके१ चमचा आले बारीक पेस्ट१ चमचा हिरवी मिरची पेस्ट२ चमचे पुदीना बारीक चिरलेलेकोथिंबीर बारीक चिरलेलीजिरा पावडर अर्धा चमचाचाट मसाला १ चमचागरम मसाला पावडर १ चमचाब्रेडचा चुरा १ वाटीदिड चमचा कॉर्नफ्लोरमीठकाळी मिरी पावडरतेलDIRECTIONसर्वात आधी एक मोठ्या ताटात उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यात्यात खिसलेला पनीर घालात्यात मीठ, काळी मिरी पावडर, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, आले पेस्ट, लसुण पेस्ट घालाआता उरलेले सर्व साहित्य घालाआता थोडे पाणी घेऊन पीठ मळून घ्याआता छोटे छोटे गोळे करून हातावर चपटा आकार द्या.जसे पॅटिस बनवतो, तसे चपटा आकार देऊन गरम तेलात तऊनी घ्याकुरकुरीत होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तळल्यानंतर बाजुला काढून ठेवावेपनीर कबाब टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी सोबत खावेNOTES
Latest Marathi News १५ मिनिटांत अंडेविरहित पनीर कबाब कसे बनवावे? कुरकुरीत, टेस्टी… Brought to You By : Bharat Live News Media.