तामिळनाडूतील एन्नौर अमोनिया गॅस लीक, नऊ जण रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या एन्नौरमध्ये अमोनिया गॅस लीक झाल्याचे समोर आले आहे. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सब सी पाईप एन्नौर येथून गॅस लीक झाल्याने आसपास तीव्र वास सुटला. ज्यामुळे नऊ जणांना अस्वस्थ वाटू लागले. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अवाडीचे संयुक्त आयुक्त विजयकुमार यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही … The post तामिळनाडूतील एन्नौर अमोनिया गॅस लीक, नऊ जण रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

तामिळनाडूतील एन्नौर अमोनिया गॅस लीक, नऊ जण रुग्णालयात दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या एन्नौरमध्ये अमोनिया गॅस लीक झाल्याचे समोर आले आहे. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सब सी पाईप एन्नौर येथून गॅस लीक झाल्याने आसपास तीव्र वास सुटला. ज्यामुळे नऊ जणांना अस्वस्थ वाटू लागले. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अवाडीचे संयुक्त आयुक्त विजयकुमार यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही. सध्या प्रकृती स्थिर आहे. एन्नौरमध्ये आता कोणताही गॅस लीक झाला नाही. ते म्हणाले की, लोक परत घरी आले आहेत. घटनास्थळी शोधपथक, पोलिस पोहोचले आहेत.
संबंधित बातम्या –

Satya Nadella | मायक्रोसॉफ्टचे सत्या नादेला ठरले सर्वोत्कृष्ट CEO; एआयमधील योगदानाची दखल

बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा, आता 10 जानेवारीला होणार

‘पिक्सल्स’ने सुरू होणार पुरुषोत्तमची महाअंतिम फेरी

अमोनिया गॅस लीक झाल्यानंतर भोपाळची दुर्घटना ताजी झाली. भारताच्या मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात ३ डिसेंबर १९८४ रोजी एक भयानक औद्योगिक दुर्घटना झाली. त्याला भोपाळ दुर्घटना म्हटले जाते. भोपाळ स्थित युनियन कार्बाईड नावाच्या कंपनी कारखान्यातून एका विषारी गॅस लीक झाले होते. जवळपास दीड हजारहून अधिक लोकांचा जीव गेला होता.

#WATCH | Tamil Nadu | Ammonia gas leak detected in a sub-sea pipe in Ennore. This was noticed and stopped. The production head says the leak caused a strong smell and five people felt uneasy and were shifted to a health facility. They are fine now: Officials pic.twitter.com/bhCE0vjWSF
— ANI (@ANI) December 27, 2023

The post तामिळनाडूतील एन्नौर अमोनिया गॅस लीक, नऊ जण रुग्णालयात दाखल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source