सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी त्याचा ५८ वा वाढदिवस धुमधडाक्याच साजरा करत आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपट आणि ‘बिग बॉस १७’ याशोमुळे चर्चेत आला आहे. सलमान सध्या त्याच्या करिअरमध्ये खूपच पुढे गेला आहे, परंतु, तो अद्याप वैयक्तिक आयुष्यात मागे पडला आहे. सलमानने या वयातही लग्न … The post सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न appeared first on पुढारी.
सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी त्याचा ५८ वा वाढदिवस धुमधडाक्याच साजरा करत आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपट आणि ‘बिग बॉस १७’ याशोमुळे चर्चेत आला आहे. सलमान सध्या त्याच्या करिअरमध्ये खूपच पुढे गेला आहे, परंतु, तो अद्याप वैयक्तिक आयुष्यात मागे पडला आहे. सलमानने या वयातही लग्न केलेलं नाही. अनेक चाहत्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित केलं आहेत. दरम्यान आता त्याने लग्न का केलं नाही? यांचा खुलासा झाला आहे. ( Salman Khan Birthday )
संबंधित बातम्या 

Katrina-Vicky Kaushal : कॅटरिनाचा ‘तो’ न पाहिलेला व्हिडिओ अन् विकीसोबत रोमॅँटिक मूड
Tiger 3 : कॅटरिना कैफ-सलमान खानचे नवे गाणे ‘रुआन’ चर्चेत (Video)
Salman Butt PCB : पीसीबीकडून अवघ्या एका दिवसातच सलमान बटची हकालपट्टी

भाईजान सलमान खानचा ५८ वा वाढदिवस मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा झाला. मध्यरात्री सलमानने जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत दणक्यात वाढदिवस साजरा केला. दरम्यान सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. हा वाढदिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यात आला आहे. या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यानंतर सलमानच्या फॅन्सनी आपल्या लाडक्या भाईजानला वाढदिवसाच्या खुपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान आणि त्याचा भाचा केक कटिंग करताना दिसत आहेत. सलमान आणि भाचा या दोघांचा एकाच दिवशी आज वाढदिवस आहे.
दिलेल्या एका मुलाखतीत सलमान लग्नाविषयी माहिती देताना सांगितले होतं की, ‘लग्न ही एक आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. ज्याची किंमत लाखो- कोटी रूपयांत आहे. यावेळी खुपच पैसा खर्च करावा लागतो. हा खर्च मला पडवणारा नाही. म्हणून मी लग्न करू शकत नाही. मी लग्न करण्यास तयार आहे, परंतु, समोरच्या व्यक्तीची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असायला हवी. त्या व्यक्तीच्या मी शोधात आहे. लग्न करणे हे एखाद्या पुरुषावर नाही तर स्त्रीलाच्या निर्णयावर अवलंबून असते.’ दरम्यान, ‘सुलतान’ या चित्रपटाच्या जाहिराती वेळी सलमानने लग्नाच्या बाबतीत स्वत: ला दुर्दैवी असल्याचेही म्हटलं होतं.
सलमानने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पहिल्यांदा त्याने अमेरिकन, भारतीय अभिनेत्री सोमी अलीला डेट केलं. यानंतर त्याने अभिनेत्री संगीत बिजलानीला डेट केलं. नंतर सलमानचे नाव बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी जोडले गेलं. याशिवाय अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि रोमानियन मॉडेल युलिया वंतूरशी सलमानचे नाव जोडले गेलं. मात्र, सलमानचे लग्न कोणाशीच झाले नाही. यावरून सलमानचे लग्न प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर त्याला चांगला पार्टनर न मिळाल्याने झाले नसल्याचे समोर आलं आहे. ( Salman Khan Birthday )
 

#WATCH | Maharashtra: Fans of Salman Khan gather outside his residence in Mumbai, as the actor celebrates his 58th birthday. pic.twitter.com/kr06nR822T
— ANI (@ANI) December 26, 2023

Megastar celebrations #SalmanKhan #HappyBirthdaysalmankhan pic.twitter.com/O1nyKrDJzt
— Ifty khan (@Iftykhan15) December 26, 2023

Latest Marathi News सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न Brought to You By : Bharat Live News Media.