पणजी : ‘ तिळारी ‘चे गेट उघडले; गोव्याला पाणी सोडले

पणजी : प्रभाकर धुरी तिळारी धरणाचे आपत्कालीन गेट उघडत नसल्याने गोव्याला पाणी सोडणे लांबणीवर पडत होते. गेट दुरुस्तीसाठी तिळारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व सहकारी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. अखेर दुरुस्ती पूर्ण करुन तिळारीचे गेट आज पहाटे 5:30 वाजता उघडण्यात आले आणि 6:27 मिनिटांनी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. सध्या 10 क्युसेक पाणी सोडण्यात आले … The post पणजी : ‘ तिळारी ‘चे गेट उघडले; गोव्याला पाणी सोडले appeared first on पुढारी.
पणजी : ‘ तिळारी ‘चे गेट उघडले; गोव्याला पाणी सोडले

पणजी : प्रभाकर धुरी तिळारी धरणाचे आपत्कालीन गेट उघडत नसल्याने गोव्याला पाणी सोडणे लांबणीवर पडत होते. गेट दुरुस्तीसाठी तिळारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व सहकारी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. अखेर दुरुस्ती पूर्ण करुन तिळारीचे गेट आज पहाटे 5:30 वाजता उघडण्यात आले आणि 6:27 मिनिटांनी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले.
सध्या 10 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवेकरांना आता काही तासांमध्ये पाणी मिळणार आहे.
हेही वाचा : 

सोलापूर : कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार; देवदर्शनाला जाताना झाला अपघात 
Stock Market Updates | शेअर बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स ७१,७०० वर, निफ्टी २१,५०० पार  
Blast near Israel embassy | दिल्लीत इस्रायल दूतावासाजवळ स्फोट, २ संशयित सीसीटीव्हीत कैद, पत्रातून ‘बदला’ घेण्याची धमकी 

Latest Marathi News पणजी : ‘ तिळारी ‘चे गेट उघडले; गोव्याला पाणी सोडले Brought to You By : Bharat Live News Media.