आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे धक्के; ३.४ तीव्रतेची नोंद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आसामच्या तेजपूर येथे आज (दि.२७) पहाटे ५:५३ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. भूकंपाचे केंद्र तेजपूर येथे होते. या भूकंपाच्या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. दरम्यान, मणिपूरमधील चुराचंदपूरजवळ ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. (Assam Earthquake)
An earthquake of magnitude 3.4 on the Richter Scale hit Assam’s Tezpur at 5:53 am today: National Center for Seismology pic.twitter.com/PxEsxI51fq
— ANI (@ANI) December 27, 2023
हेही वाचा :
रंजन गोगोई कॉंग्रेसवर संतप्त
डिपफेक प्रकरणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
दिल्लीत धुक्यामुळे विमान सेवेवर परिणाम, ३० उड्डाणे उशिराने
Latest Marathi News आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे धक्के; ३.४ तीव्रतेची नोंद Brought to You By : Bharat Live News Media.