गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळल्याने पाच मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे. हरियाणातील गुरुग्राम सेक्टर १५ येथील जगन्नाथ मंदिरात बांधकाम सुरु आहे. दरम्यान, अचानक भिंत कोसळली आणि बेसमेंटमध्ये काम करत असलेले मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहोचल्या आहेत. … The post गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता appeared first on पुढारी.

गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळल्याने पाच मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे.
हरियाणातील गुरुग्राम सेक्टर १५ येथील जगन्नाथ मंदिरात बांधकाम सुरु आहे. दरम्यान, अचानक भिंत कोसळली आणि बेसमेंटमध्ये काम करत असलेले मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहोचल्या आहेत.
संबंधित बातम्या  –

अनुदानाच्या उकळीला धोरणांचे विरजण ; सहकारी दूध संघांना अनुदान; खासगीला ठेंगा

Jammu Kashmir | लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा

Crime news : डान्सबार चालकाकडून उकळली खंडणी

#WATCH | Five workers are feared trapped after the wall of a temple collapsed in Gurugram, Haryana. Rescue operation is underway.
More details are awaited. pic.twitter.com/1kLoZrTN8f
— ANI (@ANI) December 25, 2023

The post गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता appeared first on Bharat Live News Media.

Go to Source