करण जोहरच्या नव्या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, भन्नाट कथा अन्…

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिस्ने+ हॉटस्टार आणि धार्मक्टिक एंटरटेनमेंटच्या नवीन वेब शोचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉलीवूडमधील अनेक चेहरे यामध्ये दिसणार आहेत. काहीतरी भन्नाट कथा, कलाकारांची मांदियाळी असलेल्या “इट्स शो टाईम”मध्ये बॉलिवूडचा इमरान हाश्मी झळकणार आहे. ट्रेलरमधील्या प्रत्येक फ्रेमला एक जादू देणारा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स हा इमरान हाश्मीची वेगळी बाजू दाखवत आहे. संबंधित बातम्या … The post करण जोहरच्या नव्या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, भन्नाट कथा अन्… appeared first on पुढारी.

करण जोहरच्या नव्या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, भन्नाट कथा अन्…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : डिस्ने+ हॉटस्टार आणि धार्मक्टिक एंटरटेनमेंटच्या नवीन वेब शोचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉलीवूडमधील अनेक चेहरे यामध्ये दिसणार आहेत. काहीतरी भन्नाट कथा, कलाकारांची मांदियाळी असलेल्या “इट्स शो टाईम”मध्ये बॉलिवूडचा इमरान हाश्मी झळकणार आहे. ट्रेलरमधील्या प्रत्येक फ्रेमला एक जादू देणारा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स हा इमरान हाश्मीची वेगळी बाजू दाखवत आहे.

संबंधित बातम्या –

Arbaaz Shura Khan Wedding : लग्नानंतर अरबाजचे शौराशी लिपलॉक, खास पोस्टमध्ये लिहिलं…

Arbaaz -Shura Khan Wedding | अरबाज खान ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर, शौरा खानशी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Disha Patani-Mouni Roy : दोन हॉट अभिनेत्री ट्रिपवर पोहोचल्या, फोटो पाहिले तर…(Video)

इमरान हाश्मी एका प्रभावशाली चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. नेटफ्लिक्सवरील बार्ड ऑफ ब्लडच्या यशानंतर आता इमरान इट्स शोटाईममध्ये दिसणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच OTT वर पदार्पण होणार आहे. इमरान हाश्मीचा OTT वर हा दुसरा परफॉर्मन्स असणार आहे.

या वेब शोमध्ये इमरान हाश्मीच पात्र हे वेगळं ठरणार असून नक्कीच तो खास दिसणार आहे. सुमित रॉय, शोरनर मिहिर देसाई यांनी तयार केलेल्या मिहिर देसाई आणि अर्चित कुमार दिग्दर्शित शोमध्ये इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, नसीरुद्दीन शाह, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन आहेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Latest Marathi News करण जोहरच्या नव्या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, भन्नाट कथा अन्… Brought to You By : Bharat Live News Media.