धक्कादायक : मुंबईत पतंगाच्या मांजाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बांद्रा – खेरवाडी हायवे ओवर ब्रिजवर एका दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा चिरून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) दुपारी 4.45 च्या सुमारास घडली. हा दुचाकीस्वार बंदराकडे जात असताना खेरवाडी ब्रिजवर मांजा आडवा आल्याने त्याचा गळा कापला गेला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. पतंगाच्या मांजाने अशा प्रकारच्या अनेक … The post धक्कादायक : मुंबईत पतंगाच्या मांजाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी appeared first on पुढारी.

धक्कादायक : मुंबईत पतंगाच्या मांजाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : बांद्रा – खेरवाडी हायवे ओवर ब्रिजवर एका दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा चिरून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) दुपारी 4.45 च्या सुमारास घडली.
हा दुचाकीस्वार बंदराकडे जात असताना खेरवाडी ब्रिजवर मांजा आडवा आल्याने त्याचा गळा कापला गेला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. पतंगाच्या मांजाने अशा प्रकारच्या अनेक घटनांत बळी घेतले आहेत. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. आज अशाच एका माणसाचा मांजामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पतंगाच्या मांजावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा 

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार, ३ जखमी
CM Eknath Shinde : मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन उपचार केंद्र सुरू करणार : मुख्यमंत्री
Mumbai News : दैव बलवत्तर असेल तर… १४ व्या मजल्यावरून पडूनही काही झालं नाही, जाणून घ्या मुंबईत काय घडलं?

Latest Marathi News धक्कादायक : मुंबईत पतंगाच्या मांजाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी Brought to You By : Bharat Live News Media.