#NewsFlash #LatestNews #MarathaReservation जरांगे-पाटील यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल.  मराठा आरक्षण प्रश्‍नी मनाेज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा विश्‍वास आज (दि.२३) मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पुढारी न्‍यूज’शी बाेलताना व्‍यक्‍त केला. बीडमध्‍ये झालेल्‍या जाहीर सभेत आज  जरांगे-पाटील यांनी … The post जरांगे-पाटील यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्‍यमंत्री appeared first on पुढारी.

जरांगे-पाटील यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्‍यमंत्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल.  मराठा आरक्षण प्रश्‍नी मनाेज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा विश्‍वास आज (दि.२३) मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘Bharat Live News Media न्‍यूज’शी बाेलताना व्‍यक्‍त केला.
बीडमध्‍ये झालेल्‍या जाहीर सभेत आज  जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ‘Bharat Live News Media न्‍यूज’शी बाेलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, “आरक्षणप्रश्‍नी मराठा समाजाला लवकरच न्याय मिळणार आहे. या प्रश्‍नी दाखल  क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी हाेणार आहे.  मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल.  मराठा आरक्षण प्रश्‍नी मनाेज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही.”
न्यायालयाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला
न्यायालयाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा फार मोठा निर्णय हाेण्‍याची अपेक्षा आहे. यासंबंधीची समिती देखील काम करत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहनही यावेळी मुख्‍यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी केले.
हेही वाचा :

मोठी बातमी! २० जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण : जरांगे-पाटील यांची घोषणा
जरांगेंना माझ्यावर बोलण्याशिवाय पर्याय नाही : छगन भुजबळ
Maratha Reservation | मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

The News जरांगे-पाटील यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्‍यमंत्री appeared first on Bharat Live News Media.