मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

पुढारी ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भातील क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे. येत्या २४ जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल, असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. १२ वाजून २३ मिनिटाला याबाबत न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे, अशी माहिती … The post मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली appeared first on पुढारी.

मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

Bharat Live News Media ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भातील क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे. येत्या २४ जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल, असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. १२ वाजून २३ मिनिटाला याबाबत न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे, अशी माहिती मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटी petition स्वीकारलेली आहे येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले बारा वाजून तेवीस मिनिटाला याबाबत मान्य न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे मला… pic.twitter.com/6IX9JEW1I9
— Vinod Patil (@vnpatilofficial) December 23, 2023

The post मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली appeared first on Bharat Live News Media.

Go to Source