मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1757 रुपये झाली आहे. 1 डिसेंबररोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता सिलिंडर स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. The post मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात appeared first on पुढारी.

मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1757 रुपये झाली आहे. 1 डिसेंबररोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता सिलिंडर स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे.
The post मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात appeared first on Bharat Live News Media.

Go to Source