आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपला देश हुकूमशाहीकडे कसा सरकत आहे. हे प्रत्येक भारतीयाने जाणून घेतले पाहिजे. सध्याचे सरकार हे विरोधकांच्या विरोधात नाही, तर देशाच्या आणि आपल्या लोकशाही विरोधी आहे. असा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. या संदर्भात पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विट) अकाऊंटवरून केले आहे. (Aditya Thackeray on … The post आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल appeared first on पुढारी.

आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपला देश हुकूमशाहीकडे कसा सरकत आहे. हे प्रत्येक भारतीयाने जाणून घेतले पाहिजे. सध्याचे सरकार हे विरोधकांच्या विरोधात नाही, तर देशाच्या आणि आपल्या लोकशाही विरोधी आहे. असा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. या संदर्भात पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विट) अकाऊंटवरून केले आहे. (Aditya Thackeray on government)
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्टले आहे की, सध्याची राजवट ही तुमचे हक्क, स्वातंत्र्य आणि घटनात्मक हमी हिरावून घेईल, असा इशारा देखील त्यांनी जनतेला दिला आहे. (Aditya Thackeray on government)

A must read for every Indian. One needs to know how our country is sliding towards dictatorship.
This current regime will take away your rights, freedoms and constitutional guarantees.
This isn’t about government vs opposition, this is about our country, our democracy, our…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 22, 2023

यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारच्या कृती आपला देश आणि जगासाठी एक झलक आहे. कारण आता लोकशाही ही आपल्या देशाची भूतकाळातील संकल्पना होती, असे पहावे लागणार आहे. त्यामुळे २०२४ हे आमच्यासाठी लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी आणि आमच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी लढा देणारे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. (Aditya Thackeray on government)
हेही वाचा:

Mark Zuckerberg : ‘फेसबुक’चे संस्थापक झुकेरबर्ग बांधत आहेत ‘सिक्रेट होम’!
शाहूवाडीत ३२५ अंगणवाड्या कुलूपबंद; अंगणवाडी मदतनीस, सेविकांचे बेमुदत कामबंद सुरूच
शाहूवाडीत ३२५ अंगणवाड्या कुलूपबंद; अंगणवाडी मदतनीस, सेविकांचे बेमुदत कामबंद सुरूच

The post आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source