पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतय : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क :  “पुंछमधील  दहशतवादी हल्ला पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती आहे. सरकार झोपले आहे का? असा सवाल कर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे  बोलताना ते म्हणाले की, “भाजपला जवानांच्या बलिदानावर राजकारण करायचे आहे का? 2024 मध्ये पुलवामाच्या मुद्द्यावर पुन्हा मत मागायचे?. पुंछच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला तर ते आम्हाला दिल्ली किंवा … The post पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतय : संजय राऊत appeared first on पुढारी.

पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतय : संजय राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  “पुंछमधील  दहशतवादी हल्ला पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती आहे. सरकार झोपले आहे का? असा सवाल कर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे  बोलताना ते म्हणाले की, “भाजपला जवानांच्या बलिदानावर राजकारण करायचे आहे का? 2024 मध्ये पुलवामाच्या मुद्द्यावर पुन्हा मत मागायचे?. पुंछच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला तर ते आम्हाला दिल्ली किंवा देशाबाहेर हाकलून देतील.”

#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “Yesterday’s terrorist attack in Poonch is a repeat of the Pulwama attack. The govt is sleeping. Do you(BJP) again want to do politics on the sacrifice by our jawans? Do you want to seek votes again on the Pulwama issue in 2024?. If… pic.twitter.com/Ho4jaUKIru
— ANI (@ANI) December 22, 2023

हेही वाचा 

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद, हल्ल्यामागे PAFF चा हात
Tamilnadu Flood Update : तामिळनाडूत पुराचा हाहाकार;  ६९६ गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले
Maratha Reservation : शिष्टमंडळ भेटीनंतर जरांगेंचे मत परिवर्तन; म्हणाले ‘हे आपलं सरकार…’

The post पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतय : संजय राऊत appeared first on Bharat Live News Media.

Go to Source