माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, तसेच नाशिक पदवीधर मतदार संघातून दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. दुपारी तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा गंगापूर रोडवरील त्यांच्या राहत्या घराजवळून निघणार आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन … The post माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन appeared first on पुढारी.

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क; नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, तसेच नाशिक पदवीधर मतदार संघातून दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
दुपारी तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा गंगापूर रोडवरील त्यांच्या राहत्या घराजवळून निघणार आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते धुळे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी झाली आहे.
 
हेही वाचा :

शाहूवाडीत ३२५ अंगणवाड्या कुलूपबंद; अंगणवाडी मदतनीस, सेविकांचे बेमुदत कामबंद सुरूच
Sudhakar Badgujar : बडगुजर यांचे तीस वर्षांतील आर्थिक व्यवहार रडारवर

The post माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source