मध्य युरोपातील झेकमध्ये मोठी घटना! प्राग येथील विद्यापीठात गोळीबार, ११ ठार तर ९ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथील चार्ल्स विद्यापीठात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झालेला असून ९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तीचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित व्यक्तींची किंवा हल्लेखोर(गोळीबार करणाऱ्या) व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. झेकचे गृहमंत्री विट रकुसन … The post मध्य युरोपातील झेकमध्ये मोठी घटना! प्राग येथील विद्यापीठात गोळीबार, ११ ठार तर ९ जखमी appeared first on पुढारी.

मध्य युरोपातील झेकमध्ये मोठी घटना! प्राग येथील विद्यापीठात गोळीबार, ११ ठार तर ९ जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथील चार्ल्स विद्यापीठात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झालेला असून ९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तीचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित व्यक्तींची किंवा हल्लेखोर(गोळीबार करणाऱ्या) व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
झेकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रागच्या ओल्ड टाऊनजवळील चार्ल्स विद्यापीठाच्या कला विद्याशाखेत गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारातील सुत्रधाराला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या विद्यापीठाची इमारतीमधील लोकांना बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी अनेक लोक मृतअवस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ओल्ड टाऊनजवळील फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये हा गोळीबार झाला. कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर विद्यार्थ्यांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक्सवर पोस्ट करुन या घटनेची माहिती दिली आहे.

Students hiding during a shooting at Charles University in Prague, Czech Republic, earlier today. pic.twitter.com/qN0Ns46OCM
— Morbid Knowledge (@Morbidful) December 21, 2023

हेही वाचलंत का?

सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी
Maratha Reservation : गिरीष महाजन यांची मोठी घोषणा, म्हणाले; ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच आरक्षण’

The post मध्य युरोपातील झेकमध्ये मोठी घटना! प्राग येथील विद्यापीठात गोळीबार, ११ ठार तर ९ जखमी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source