बेळगावमध्ये शहर बसमध्ये खिसे कापू चोरट्यांचा सुळसुळाट
बेळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात अनेक दिवसापासून शहर बसमध्ये प्रवाशांचे खिसे कापू चोरांचा सुळसुळाट आहे. असे प्रकार सातत्याने होत आहेत. तर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पवार गल्ली शहापूर येथील विश्वनाथ मनोहर काळभैरव हे चन्नम्मा सर्कल हुन नाथ पै सर्कल, शहापूर या दरम्यान प्रवास करत होते. या दरम्यान त्यांच्या पॅंटच्या समोरील चोर खिशामध्ये ठेवण्यात आलेले साडेतीन हजार रुपये चोरट्याने खिसा कापून लंपास केले. सदर किसा धारदार शस्त्राने कापून नकळत त्यातील पैसे लांबवले आहेत अशा प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
शहर उपनगरात भरदिवसा घरफोडी होत आहेत. शिवाय अनेक ठिकाणी रात्री चोऱ्या होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी ही लांबवल्या जात आहेत. असे प्रकार सातत्याने वाढत आहेत.
The post बेळगावमध्ये शहर बसमध्ये खिसे कापू चोरट्यांचा सुळसुळाट appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या बेळगावमध्ये शहर बसमध्ये खिसे कापू चोरट्यांचा सुळसुळाट
बेळगावमध्ये शहर बसमध्ये खिसे कापू चोरट्यांचा सुळसुळाट
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरात अनेक दिवसापासून शहर बसमध्ये प्रवाशांचे खिसे कापू चोरांचा सुळसुळाट आहे. असे प्रकार सातत्याने होत आहेत. तर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पवार गल्ली शहापूर येथील विश्वनाथ मनोहर काळभैरव हे चन्नम्मा सर्कल हुन नाथ पै सर्कल, शहापूर या दरम्यान प्रवास करत होते. या दरम्यान त्यांच्या पॅंटच्या समोरील चोर खिशामध्ये ठेवण्यात आलेले साडेतीन …
The post बेळगावमध्ये शहर बसमध्ये खिसे कापू चोरट्यांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.