५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी…
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : खान परिवारात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. अरबाज खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढायला तयार आहे. आधी मलायका सोबत घटस्फोट, जॉर्जिया एंड्रियानीसोबत नुकताच ब्रेकअप झालाय. (Arbaaz Khan) आता वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाजला पुन्हा एकदा प्रेम मिळालं आहे. रिपोर्टनुसार, अरबाज खान २४ डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट शौरा खान सोबत निकाह करणार आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. अरबाज खानचा ६ वर्षांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराशी घटस्फोट झाला होता. (Arbaaz Khan)
The post ५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी… appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या ५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी…
५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी…
पुढारी ऑनलाईन डेस्क : खान परिवारात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. अरबाज खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढायला तयार आहे. आधी मलायका सोबत घटस्फोट, जॉर्जिया एंड्रियानीसोबत नुकताच ब्रेकअप झालाय. (Arbaaz Khan) आता वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाजला पुन्हा एकदा प्रेम मिळालं आहे. रिपोर्टनुसार, अरबाज खान २४ डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट शौरा खान सोबत निकाह …
The post ५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी… appeared first on पुढारी.