बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री पोनमुडींना तीन वर्षांची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के पोनमुडी यांना आज ( दि.२१) मद्रास उच्‍च न्‍यायालयाने तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला. 2002 मध्ये पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालय (DVAC) खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये दोघांचे उत्पन्न 1.4 कोटी रुपये होते, असा … The post बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री पोनमुडींना तीन वर्षांची शिक्षा appeared first on पुढारी.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री पोनमुडींना तीन वर्षांची शिक्षा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के पोनमुडी यांना आज ( दि.२१) मद्रास उच्‍च न्‍यायालयाने तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला.
2002 मध्ये पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालय (DVAC) खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये दोघांचे उत्पन्न 1.4 कोटी रुपये होते, असा आरोप होता. त्यावेळी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक आढळले. 1996-2001 दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री असताना बेकायदेशीर संपत्ती जमा केल्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप आहे. 28 जून रोजी, वेल्लोर येथील मुख्य सत्र न्यायालयाने पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला या खटल्यातून दोषमुक्त केले होते. यानंतर उच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली होती.
हेही वाचा : 

हिंदूस्‍तान ही हिंदी भाषेची भूमी नाही : जग्गी वासुदेव यांचे नितीश कुमारांना प्रत्त्‍युत्तर
Buldhana Bribe Case : जीएसटी अधिकाऱ्यास अडीच लाखांची लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात

The post बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री पोनमुडींना तीन वर्षांची शिक्षा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source