गोव्यात कोविडच्या नवीन व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळले
पणजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : गोव्यात कोविड जेएन 1 या व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतून गोव्याचे आरोग्य मंत्री आणि अधिकऱ्यांसोबत आभासी पध्दतीने बैठक घेतली. Goa covid JN 1
गोव्यात कोविड जेएन 1 या व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळून आले असले तरी एकही रुग्ण रूग्णालयात दाखल केलेला नाही, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री राणे यांनी गोव्यातील नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.
covid JN 1 : कोविडच्या नवीन व्हेरियंटबाबत घाबरू नका, त्रिसूत्री पाळा : हसन मुश्रीफ
८१.५ कोटी भारतीयांच्या COVID-19 चाचणी डेटा लीक?
Covid subvariant : केरळमध्ये आढळला कोविड-१९ चा सबव्हेरियंट; कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला झाले संक्रमण
The post गोव्यात कोविडच्या नवीन व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळले appeared first on Bharat Live News Media.