तीन महिन्यानंतर स्वरा मुलगीसोबत पहिल्यांदा आली मुंबईत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ( Swara Bhasker ) गेल्या काही दिवसापासून चित्रपटांपासून दूर असून ती तिच्या वैयक्तिक जीवनाचा आनंद घेत आहे. गेल्या सप्टेंबर २०२३ महिन्यापासून स्वरा तिची मुलगी ‘राबिया’सोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. दरम्यान स्वरा गेल्या काही दिवसापासून प्रेंग्नन्सीच्या काळात माहेर दिल्लीला गेली होती. यानंतर आता स्वरा तीन महिन्यानंतर तिच्या मुलगीसोबत … The post तीन महिन्यानंतर स्वरा मुलगीसोबत पहिल्यांदा आली मुंबईत appeared first on पुढारी.

तीन महिन्यानंतर स्वरा मुलगीसोबत पहिल्यांदा आली मुंबईत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ( Swara Bhasker ) गेल्या काही दिवसापासून चित्रपटांपासून दूर असून ती तिच्या वैयक्तिक जीवनाचा आनंद घेत आहे. गेल्या सप्टेंबर २०२३ महिन्यापासून स्वरा तिची मुलगी ‘राबिया’सोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. दरम्यान स्वरा गेल्या काही दिवसापासून प्रेंग्नन्सीच्या काळात माहेर दिल्लीला गेली होती. यानंतर आता स्वरा तीन महिन्यानंतर तिच्या मुलगीसोबत सासरी मुंबईला परतली आहे. दरम्यान स्वराचा पती फहाद अहमदने विमान तळावर दोघीचे जंगी स्वागत केली आहे. स्वरा आणि मुलगी ‘राबिया’सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या 

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी-आयशामध्ये जवळीक
Dunki Advance Booking : शाहरूखच्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई
Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा मध्यरात्रीपासून शो; तेलंगणा सरकारची परवानगी

अभिनेत्री स्वरा भास्करने ( Swara Bhasker ) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच स्वत: तिची मुलगीसोबत मुंबईच्या विमान तळावर स्पॉट झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात स्वरा तिच्या तीन महिन्याच्या मुलगीसोबत विमान तळावरून बाहेर पडली. यानंतर फहाद अहमदने तिच्या आणि मुलगी राबियाचे जंगी स्वागत केलं. यावेळी फहादच्या एका हातात एक चिट्टी आणि दुसऱ्या हातात फुलांचा गुच्छ दिसतोय. दरम्यान सुरूवातीला स्वरा आणि फहाद एकमेंकाना हग केलं आणि नंतर स्वराने त्याला राबियाचा चेहरा दाखवला.
हा व्हिडिओ शेअर करताना स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लहान राबियाला तिच्या पहिल्या फ्लाइटमध्ये घेऊन गेल्याने मला @fahadzirarahmad ची किंमत आणखीच जाणवली. …या आश्चर्यकारक, बद्दल धन्यवाद. ज्याशिवाय कधीही प्रवास होत नाही. स्वागतादरम्यान फहाद फुलांचा गुच्छदेखील दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर कपलवर प्रेमाचा वर्षाव करताना चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, स्वराने २००९ मध्ये करिअरला सुरुवात करून अभिनयाचा ठसा उमठवलाय. ‘गुजारिश’, ‘रांझना’, ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ यासारख्या अनेक चित्रपट काम केलं आहे. स्वरा गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड झगमटापासून दूर आहे. मात्र, पुन्हा तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 
A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

View this post on Instagram

 
A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

The post तीन महिन्यानंतर स्वरा मुलगीसोबत पहिल्यांदा आली मुंबईत appeared first on Bharat Live News Media.

Go to Source