बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : बरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आज (दि.२०) काँग्रेसने आंदोलनास सुरुवात केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून आंदोलन पांगवण्यास प्रयत्न सुरु झाले आहेत. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. (Youth Congress protests)   हेही वाचलंत का? Maharashtra Assembly Winter Session 2023 : ‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; … The post बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु appeared first on पुढारी.

बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आज (दि.२०) काँग्रेसने आंदोलनास सुरुवात केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून आंदोलन पांगवण्यास प्रयत्न सुरु झाले आहेत. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. (Youth Congress protests)
 
हेही वाचलंत का?

Maharashtra Assembly Winter Session 2023 : ‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; आव्हाड विधानसभेत नेमकं काय म्हणाले…
Dunki Advance Booking : शाहरूखच्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई
Mamata Banerjee Meet PM Modi : थकीत निधीबाबत पंतप्रधान मोदी यांनी दिले ममता बॅनर्जींना आश्वासन

The post बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु appeared first on Bharat Live News Media.

Go to Source