…तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्व उद्योग राज्याबाहेर नेले जात आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. ड्रग्ज माफियांना आश्रय मिळत आहे. राज्यात सध्या उडता महाराष्ट्र अशी स्थिती झाली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यात चौथा तर खूनांच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. याकडे गृहखात्याचे लक्ष नाही, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कमी पडत आहे, यावर बोलले, तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला … The post …तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील appeared first on पुढारी.

…तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सर्व उद्योग राज्याबाहेर नेले जात आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. ड्रग्ज माफियांना आश्रय मिळत आहे. राज्यात सध्या उडता महाराष्ट्र अशी स्थिती झाली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यात चौथा तर खूनांच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. याकडे गृहखात्याचे लक्ष नाही, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कमी पडत आहे, यावर बोलले, तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते विधानसभेत बोलत होते.
हेही वाचा 

Winter Session : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या : पृथ्वीराज चव्हाण
Winter Session Nagpur : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा
Winter Session Nagpur : गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध: एकनाथ खडसेंच्या आरोपाने खळबळ

The post …तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील appeared first on Bharat Live News Media.

Go to Source