खा. सुळेंच्या निलंबनाचा बारामतीत साधा निषेध नाही
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत निलंबन झाल्यानंतर इंदापूर,नारायणगाव आणि इतर काही ठिकाणी निषेध होत असताना बारामती या सुळे यांच्या ’होम ग्राउंड’वर राष्ट्रवादीच्या त्यांच्या गटाकडून ना निदर्शने झाली, ना आंदोलन. जिल्ह्यात अन्य तालुक्यांत याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना बारामतीत साधे निषेधाचे पत्रही निघाले नाही. पक्षफुटीनंतर बारामतीत काही अपवाद वगळता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे आहेत. काही ठरावीक पदाधिकार्यांच्या भरवशावर सुळे येथे आहेत, त्याचा परिणाम मंगळवारी दिसून आला.
The post खा. सुळेंच्या निलंबनाचा बारामतीत साधा निषेध नाही appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या खा. सुळेंच्या निलंबनाचा बारामतीत साधा निषेध नाही
खा. सुळेंच्या निलंबनाचा बारामतीत साधा निषेध नाही
बारामती : पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत निलंबन झाल्यानंतर इंदापूर,नारायणगाव आणि इतर काही ठिकाणी निषेध होत असताना बारामती या सुळे यांच्या ’होम ग्राउंड’वर राष्ट्रवादीच्या त्यांच्या गटाकडून ना निदर्शने झाली, ना आंदोलन. जिल्ह्यात अन्य तालुक्यांत याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना बारामतीत साधे निषेधाचे पत्रही निघाले नाही. पक्षफुटीनंतर बारामतीत काही अपवाद वगळता …
The post खा. सुळेंच्या निलंबनाचा बारामतीत साधा निषेध नाही appeared first on पुढारी.