कोकण रेल्वेचा गुरूवारी मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मेगाब्लॉक
रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा कोकण रेल्वेकडून मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ३ तास मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कुमटा विभाग 21/12/2023 (गुरुवार) 12 ते 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा :
Manoj Jarange Patil : २४ डिसेंबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर आंदोलनावर ठाम : जरांगे पाटील
Yawatmal News : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या
Government Jobs 2023 : सरकारचे प्रशासन कंत्राटी नोकरांवरच! राज्याच्या २९ विभागात २,४४,४०५ पदे रिक्त
The post कोकण रेल्वेचा गुरूवारी मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मेगाब्लॉक appeared first on Bharat Live News Media.