धक्‍कादायक! : ६४ वर्षीय महिलेवर अनोळखी इसमाकडून बलात्‍कार

मानखुर्द ; पुढारी वृत्‍तसेवा मानखुर्द मध्ये एक चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका (६४ वर्षीय) अनोळखी महिलेला घरी नेवून तिच्यावर बलात्कार करीत मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. उमेश गुलाबराव ढोक (वय ३८) असे अटक केलेल्‍या संशयीत आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे एका धार्मिक … The post धक्‍कादायक! : ६४ वर्षीय महिलेवर अनोळखी इसमाकडून बलात्‍कार appeared first on पुढारी.

धक्‍कादायक! : ६४ वर्षीय महिलेवर अनोळखी इसमाकडून बलात्‍कार

मानखुर्द ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा मानखुर्द मध्ये एक चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका (६४ वर्षीय) अनोळखी महिलेला घरी नेवून तिच्यावर बलात्कार करीत मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. उमेश गुलाबराव ढोक (वय ३८) असे अटक केलेल्‍या संशयीत आरोपीचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्यावेळी ही महिला आणि संशयीत आरोपी भेटले. तिथे त्यांची ओळख झाली. घरी सोडतो असे सांगून त्याने या महिलेला मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करुन मारहाण करीत राहिला. सकाळी तिला विवस्त्र अवस्थेत घराबाहेर फेकून दिले आणि पळून गेला.
स्थानिकांनी जखमी महिलेची माहिती पोलिसांना दिली. ट्रॉबे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानी जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिने दिलेल्या जबाबावरून संशयीत आरोपी उमेश ढोक याला मानखुर्द मधूनच शोधून अटक केली असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : 

टेन्‍शन घेवू नका, काळजी घ्‍या…कोरोनाच्‍या नव्‍या व्हेरियंटबाबत WHO ची मोठी अपडेट 
Government Jobs 2023 : सरकारचे प्रशासन कंत्राटी नोकरांवरच! राज्याच्या २९ विभागात २,४४,४०५ पदे रिक्त

सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय? तिचा तुटवडा का आहे?

The post धक्‍कादायक! : ६४ वर्षीय महिलेवर अनोळखी इसमाकडून बलात्‍कार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source