धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, सासरा आणि दोन मेहुणे अशी चौघांची हत्या केली. तर यामध्ये सासू गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जावई गोविंद पवार याला कळंब पोलिसांनी अटक केली आहे.
The post धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या
पुढारी ऑनलाईन डेस्क : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, सासरा आणि दोन मेहुणे अशी चौघांची हत्या केली. तर यामध्ये सासू गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जावई गोविंद पवार याला कळंब पोलिसांनी अटक केली आहे.
The post धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या appeared first on पुढारी.