5 हजारांवर हिर्यांचा हार खास श्रीरामासाठी
सुरत; वृत्तसंस्था : सुरत येथील हिरा व्यापारी कौशिक काकाडिया यांनी राम मंदिरावर आधारित हार तयार केला असून, त्यात 5 हजारांवर अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर झाला आहे. अयोध्येतील रामलल्लाला तो अर्पण केला जाणार आहे.
The post 5 हजारांवर हिर्यांचा हार खास श्रीरामासाठी appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या 5 हजारांवर हिर्यांचा हार खास श्रीरामासाठी
5 हजारांवर हिर्यांचा हार खास श्रीरामासाठी
सुरत; वृत्तसंस्था : सुरत येथील हिरा व्यापारी कौशिक काकाडिया यांनी राम मंदिरावर आधारित हार तयार केला असून, त्यात 5 हजारांवर अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर झाला आहे. अयोध्येतील रामलल्लाला तो अर्पण केला जाणार आहे.
The post 5 हजारांवर हिर्यांचा हार खास श्रीरामासाठी appeared first on पुढारी.