बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार

पिपंळनेर; Bharat Live News Media वृत्तसेवा : बीड परळी महामार्गावर बीडकडे निघालेल्या चारचाकीला मैंदा पोखरी गावच्या नजीक ऊसाच्या ट्रॅक्टरने धडक दिली. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या या अपघातात दोघेजण ठार तर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
पिंपळनेर येथे झालेल्या या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने उपळी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामध्ये चारचाकीतील मयत रत्नमाला केशव पवार आणि मुलगा प्रदीप केशव पवार राहणार उपळी तालुका वडवणी असे मयत झालेल्यांची नावे आहेत. इतर जखमींना पिपंळनेर पोलिस कर्मचारी बहिरवाळ यांनी बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
भाच्याला वाचवण्यासाठी घेऊन जाताना हा आपघातात घडल्याची माहिती दिली आहे. असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
The post बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार appeared first on Bharat Live News Media.

Home ठळक बातम्या बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार
बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार
पिपंळनेर; पुढारी वृत्तसेवा : बीड परळी महामार्गावर बीडकडे निघालेल्या चारचाकीला मैंदा पोखरी गावच्या नजीक ऊसाच्या ट्रॅक्टरने धडक दिली. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या या अपघातात दोघेजण ठार तर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पिंपळनेर येथे झालेल्या या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने उपळी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामध्ये चारचाकीतील …
The post बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार appeared first on पुढारी.
