भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुणे येथील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरण आणि २०१८ मध्ये घेतलेल्या एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना आज (दि.१९) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या आदेशाविरोधात एनआयएला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत असेल.
Bombay High Court grants bail to Gautam Navlakha in the 2018 violence case related to Elgaar Parishad and Bhima Koregaon Pune. The order is stayed for 3 weeks so that if NIA wants to appeal in the Supreme Court.
— ANI (@ANI) December 19, 2023
The post भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर appeared first on Bharat Live News Media.
