अंकिता लोखंडेला व्हायचं होतं एअर होस्टेस, नावदेखील बदललं!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडेला एअर होस्टेस व्हायचं होतं. पण ती अभिनय क्षेत्रात आली. या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने आपले नावदेखील बदललं. (HBD Ankita Lokhande) आज १९ डिसेंबर रोजी पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचा वाढदिवस आहे. सध्या ती ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. अंकिता लोखंडे आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. … The post अंकिता लोखंडेला व्हायचं होतं एअर होस्टेस, नावदेखील बदललं! appeared first on पुढारी.

अंकिता लोखंडेला व्हायचं होतं एअर होस्टेस, नावदेखील बदललं!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडेला एअर होस्टेस व्हायचं होतं. पण ती अभिनय क्षेत्रात आली. या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने आपले नावदेखील बदललं. (HBD Ankita Lokhande) आज १९ डिसेंबर रोजी पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचा वाढदिवस आहे. सध्या ती ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. अंकिता लोखंडे आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. (HBD Ankita Lokhande)
संबंधित बातम्या – 

 Actress Wedding 2023 : बी-टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रींनी सात फेरे घेऊन बांधली लग्नगाठ
Jacqueline Fernandez : मनी लॉन्ड्रिंगची कोणतीच माहिती नव्हती, जॅकलिनची उच्च न्यायालयात धाव
Mismatched Season 3 चा पहिला फोटो रोहित सराफकडून रिलीज

आपले अभिनयाचे करिअर सुरु करण्याआधी अंकिताने आपले नाव बदललं होतं. तिने २००९ मध्ये टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’तून अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. या शोमध्ये तिला अर्चना नावाने ओळखले गेले. तुम्हाला माहितीये का , या मालिकेत येण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले होते. अंकिताचे खरे नाव तनुजा लोखंडे आहे. अंकिता हे तिचं निकनेम होतं. परंतु, मालिकेत येण्यापूर्वी अंकिता नावाला ऑफिशियल केलं.

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता ‘पवित्र रिश्ता’मधून नाही तर टीव्ही मालिका ‘बाली उम्र को सलाम’ मधून अभिनयात डेब्यू करणार होती. परंतु, ही मालिका कधीच टेलीकास्ट झाली नाही. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ मध्ये तिला कास्ट करण्यात आलं आणि सुशांत (मानव) सोबत तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका २००९ मध्ये सुरु होऊन २०१४ पर्यं सुरु राहिली.
एअर होस्टेस व्हायचं होतं…
अंकिता लोखंडेने टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. कॉलेजमध्ये अशताना तिने एअर होस्टेसचं स्वप्न पाहिलं होतं, पण ती एंटरटेनमेंट जगतात आली.

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

The post अंकिता लोखंडेला व्हायचं होतं एअर होस्टेस, नावदेखील बदललं! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source