Earthquake in China : चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 96 लोकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 200 जण जखमी झाले आहेत. चीनच्या वायव्येकडील गासू प्रांतात हा भूकंप झाला. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. (Earthquake … The post Earthquake in China : चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 96 लोकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Earthquake in China : चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 96 लोकांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 200 जण जखमी झाले आहेत. चीनच्या वायव्येकडील गासू प्रांतात हा भूकंप झाला. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. (Earthquake in China)

Enormous magnitude 6.1 earthquake devastates China leaving 96 people dead and almost 100 more injured https://t.co/603JiypgTM pic.twitter.com/SpdAdUWwmV
— Daily Mail Online (@MailOnline) December 19, 2023

The post Earthquake in China : चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 96 लोकांचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source