लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha MP Suspends : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यातही 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. … The post लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन appeared first on पुढारी.

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha MP Suspends : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यातही 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक डेरेक ओब्रायन आहेत, जे टीएमसीचे राज्यसभा खासदार आहेत.

A few more MPs suspended from Lok Sabha, including Leader of Congress in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury. A total of 31 Lok Sabha MPs suspended today.
— ANI (@ANI) December 18, 2023

The post लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source