अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भोजपुरी ज्येष्ठ अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी ( Brijesh Tripathi ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनांनतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी ब्रिजेश त्रिपाठी यांनी अखेरचा श्वास घेतला.
संबंधित बातम्या
Rubina Dilaik Twins : ३६ व्या वर्षी रुबिना दिलैकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलींना दिला जन्म
अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न; जन्मगाव बेळगावात केले पहिल्या बाळाचे स्वागत
Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोस कमाई
सविस्तर वृत्त…
The post अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन appeared first on Bharat Live News Media.