दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ४ राज्यांत छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क: दहशतवादी नेटवर्क प्रकरणी दहशतवादी नेटवर्क प्रकरणी एनआयएने (NIA) आज (दि.१८) पहाटे मोठी कारवाई केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) महाराष्ट्रासह इतर तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. भारतातील दक्षिणेकडील चार राज्यातील १९ ठिकाणी एनआयएने तपास करत, दहशतवादाचा पर्दाफाश केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (NIA Raids In India) ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले … The post दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ४ राज्यांत छापेमारी appeared first on पुढारी.

दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ४ राज्यांत छापेमारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दहशतवादी नेटवर्क प्रकरणी दहशतवादी नेटवर्क प्रकरणी एनआयएने (NIA) आज (दि.१८) पहाटे मोठी कारवाई केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) महाराष्ट्रासह इतर तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. भारतातील दक्षिणेकडील चार राज्यातील १९ ठिकाणी एनआयएने तपास करत, दहशतवादाचा पर्दाफाश केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (NIA Raids In India)
‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी भारतातील दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई केली. दरम्यान एनआयएने कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादविरोधी छापे टाकले. (NIA Raids In India)
एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने आज पहाटे महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे तसेच कर्नाटकातील बंगळूर येथे तब्बल ४४ ठिकाणी छापे टाकल्याचे इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (NIA Raids)

National Investigation Agency (NIA) is conducting searches at 19 locations in South India by busting a highly radicalised Jihadi terror group pic.twitter.com/oYnsKJjnaW
— ANI (@ANI) December 18, 2023

हेही वाचा:

NIA Raids : NIA ची मोठी कारवाई! राज्यांत ४४ ठिकाणांवर छापे
Anjali Damania : छगन भुजबळांविरूद्ध खुलासा करण्याआधी अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात
कलियुगातील संशयाला दूर करणारी ‘रामकथा’ : डॉ. कुमार विश्वास

 
The post दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ४ राज्यांत छापेमारी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source