PM मोदींचे ‘कर्तव्य’भान : ॲम्ब्युलन्ससाठी आपला ताफा थांबवला (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (दि.१७) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा विमानतळावरून शहराच्या दिशेने निघाला. त्यावेळी मोदी यांनी आपल्या वाहनाचा ताफा बाजूला घेत एका रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (PM Modi) गिलाट बाजाराजवळ पीएम मोदींनी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दिला. यासाठी पंतप्रधानांचा … The post PM मोदींचे ‘कर्तव्य’भान : ॲम्ब्युलन्ससाठी आपला ताफा थांबवला (पाहा व्हिडिओ) appeared first on पुढारी.
PM मोदींचे ‘कर्तव्य’भान : ॲम्ब्युलन्ससाठी आपला ताफा थांबवला (पाहा व्हिडिओ)


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (दि.१७) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा विमानतळावरून शहराच्या दिशेने निघाला. त्यावेळी मोदी यांनी आपल्या वाहनाचा ताफा बाजूला घेत एका रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (PM Modi)
गिलाट बाजाराजवळ पीएम मोदींनी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दिला. यासाठी पंतप्रधानांचा ताफा बाजूला झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कार्यकर्त्यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. (PM Modi)

#WATCH वाराणसी, उत्तर प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के रोड शो के दौरान पीएम के काफिले ने एंबुलेंस के लिए रास्ता छोड़ा।
(सोर्स: डीडी न्यूज़) pic.twitter.com/CBTKInIxLT
— ANI_HindiNews (@AHindinews) December 17, 2023

हेही वाचा 

PM Modi : आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही : पंतप्रधान मोदी
PM Modi On Parliament Security Breach: ‘संसद घुसखोरी’ प्रकरणी PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
PM Modi On Article 370: “अखंड भारत…” : कलम ३७० रद्द निकालाबाबत PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

The post PM मोदींचे ‘कर्तव्य’भान : ॲम्ब्युलन्ससाठी आपला ताफा थांबवला (पाहा व्हिडिओ) appeared first on Bharat Live News Media.

Go to Source