अर्शदीप, आवेशचा भेदक मारा; द. आफ्रिकेचा डाव गडगडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदीप आणि आवेश खानच्या आक्रमक गोलंदाजीने द. आफ्रिकेचा डाव गडगडलाय. दक्षिण आफ्रिकेने ११ षटकांमध्ये ५४ धावा करत ६ विकेट्स गमावल्या आहेत. अर्शदीपने ४ तर आवेश खानने २ विकेट्स पटकावल्या … The post अर्शदीप, आवेशचा भेदक मारा; द. आफ्रिकेचा डाव गडगडला appeared first on पुढारी.

अर्शदीप, आवेशचा भेदक मारा; द. आफ्रिकेचा डाव गडगडला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आजपासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदीप आणि आवेश खानच्या आक्रमक गोलंदाजीने द. आफ्रिकेचा डाव गडगडलाय. दक्षिण आफ्रिकेने ११ षटकांमध्ये ५४ धावा करत ६ विकेट्स गमावल्या आहेत. अर्शदीपने ४ तर आवेश खानने २ विकेट्स पटकावल्या आहेत. आवेश खानने आफ्रिकेचा कर्णधार अॅडम मार्करम आणि विआन मुल्डरला तंबूत धाडले आहे.  आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना फोपळाही फोडता आलेला नाही. डेव्हिड मिलर आणि फेकलुकवायो सध्या क्रिजवर टिकून आहेत.
द. आफ्रिकेला आठवा धक्का, केशव महाराज बाद
आवेश खानने चौथी विकेट पटकावली. त्याने केशव महाराजला बाद केले. महाराज ७ चेंडूमध्ये ४ धावा करत बाद झाला.
अर्शदीपचा आक्रमक मारा…
द. आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर अर्शदीप सिंगने आफ्रिकेला ३ झटके दिले आहेत. त्याने रिझा हेंड्रिग्क, टोनी डे झोर्जी आणि रॅसी वँडर ड्युसेनला बाद केले. हेंड्रक्स आणि ड्युसेनला झोपळाही फोडता आला नाही.  भारताने सुरुवातीचे धक्के दिल्याने आफ्रिकेच्या धावांची गती संथ झाली आहे.   (IND vs SA )
द.आफ्रिकेला पाठोपाठ दोन धक्के, अर्शदीपने घेतले बळी
तीन धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला बोल्ड केले. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन विकेटवर आदळला. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी व्हॅन डर डुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यालाही खाते उघडता आले नाही.
नाणेफेक दरम्यान द. आफ्रिकेचा कर्णधार मार्करामने सांगितले की, नांद्रे बर्जर संघासाठी वनडेमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार राहुलनेही संघात बदल केले आहेत. साई सुदर्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सुदर्शनने आयपीएलमध्ये खूप प्रभावित केले होते. तो ऋतुराजसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. रिंकू सिंगला वगळण्यात आले असून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

1st ODI. South Africa XI: A Markram (c), T de Zorzi, R Hendricks, R van der Dussen , D Miller, H Klaasen (wk), W Mulder, A Phehlukwayo, N Burger, K Maharaj, T Shamsi. https://t.co/oamxXEwXYu #SAvIND
— BCCI (@BCCI) December 17, 2023

हेही वाचा :

Parliament Security Breach : राजस्थानमध्ये लोकसभा घुसखोरीतील आरोपींचे जळालेले मोबाईल, कपडे सापडले
Kalyan IMathon: कल्याण येथील आयमेथॉनमध्ये धावले ५ हजार धावपटू
Mumbai Indians Captain Dispute : मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ?

The post अर्शदीप, आवेशचा भेदक मारा; द. आफ्रिकेचा डाव गडगडला appeared first on Bharat Live News Media.

Go to Source