छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. आज रविवारी (दि.१७) सकाळी झालेल्या या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) उपनिरीक्षक ठार झाला. तर एक हवालदार जखमी झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (Chhattisgarh News) सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनचे एक पथक आज सकाळी नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. दरम्यान छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील … The post छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १ ठार appeared first on पुढारी.

छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. आज रविवारी (दि.१७) सकाळी झालेल्या या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) उपनिरीक्षक ठार झाला. तर एक हवालदार जखमी झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (Chhattisgarh News)
सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनचे एक पथक आज सकाळी नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. दरम्यान छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, असे देखील पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Chhattisgarh News)

STORY | CRPF sub-inspector killed, constable injured in encounter with Naxalites in Chhattisgarh
READ: https://t.co/WRw3wlGM9H pic.twitter.com/rx0XkCxtVL
— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2023

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात आज सकाळी (दि.१७) ७ च्या दरम्यान ही चकमक सुरू झाली. या चकमकीत CRPF 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हे ठार झाले तर कॉन्स्टेबल रामू जखमी झाले आहेत. जखमी जवानावर प्राथमिक उपचार करण्यात येत असून त्याना पुढील उपचारासाठी विमानाने हलवण्यात आले आहे. या चकमकी संदर्भात चार संशयितांना ताब्यात घेतले असून, सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाकडून आजूबाजूच्या परिसरात सखोल शोधमोहिम राबवली जात आहे, अशी माहिती सुकमा जिल्हा पोलिसांनी दिली आहे, असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Chhattisgarh News)

Sukma, Chhattisgarh | In an encounter with Naxalites at around 7am today, sub-inspector Sudhakar Reddy of CRPF 165th Battalion lost his life while constable Ramu was injured. The injured soldier is being given first aid and has been airlifted for treatment. Four suspects have…
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 17, 2023

हेही वाचा:

’गुन्हेगारी पॅटर्न’द्वारे गुन्हेगारी संपवणार : पोलिस आयुक्त रितेश कुमार
Nagpur Blast: नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू
Libya: लिबियात मोठी दुर्घटना; प्रवासी जहाज बुडून ६१ जणांचा मृत्यू, लहान मुलांसह महिलाचाही समावेश

The post छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १ ठार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source