उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल

उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाई डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीची सेन्सेशन गर्ल आणि कंट्रोव्हर्सल क्वीन urfi Javed चा बॅकलेस ड्रेसमधील व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. बॅकलेस ड्रेसमुळे तिच्या फॅशनची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. (Urfi Javed)
संबंधित बातम्या –

Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये
Bollywood Diwali Party : मृणाल ठाकुर ते दिशा परमारपर्यंत सेलेब्सचा दिवाळी लूक्स
Nana Patekar Apology : तरुणाला मारल्यानंतर नाना पाटेकरांनी मागितली माफी

उर्फी जावेदने एक नवा व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रात्रीच्या अंधारात टेरेसवर उभारलेली दिसते. यावेळी ती ब्लॅक बॅक ओपन ड्रेसमध्ये दिसतेय. उर्फी जावेदचा अवतार पाहून काही नेटकऱ्यांनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल करणे सुरु केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकदेखील केले आहे.
दरम्यान, सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदचा एक जुना व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने काचेचे तुकड्यांपासून तयार केलेले ड्रेस तयार केला असून शरिरावर हे तुकडे चिकटवून उर्फी जावेद कॅमेरासमोर पोझ देताना दिसतेय. या दरम्यान उर्फी जावेदवर अनेक लोकांनी टीकादेखील केली. बिनधास्तपणे जगणाऱ्या उर्फीच्या फॅशनचे कौतुकदेखील लोक करत आहेत. या ड्रेसमध्ये उर्फीने स्वत:च्या चेहऱ्यावर एक विचित्र मास्क घातलेला दिसतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना उर्फी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Uorfi (@urf7i)

The post उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाई डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीची सेन्सेशन गर्ल आणि कंट्रोव्हर्सल क्वीन urfi Javed चा बॅकलेस ड्रेसमधील व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. बॅकलेस ड्रेसमुळे तिच्या फॅशनची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांचेच …

The post उर्फीला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे खुले राहिले, बॅकलेस व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Go to Source