आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा ; आक्राळे फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक दुचाकी चारचाकीला मागून जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले. तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे असे मृत तरुणांची नावे आहेत.
बातमी अपडेट होत आहे
The post आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार  appeared first on पुढारी.

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा ; आक्राळे फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक दुचाकी चारचाकीला मागून जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले. तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे असे मृत तरुणांची नावे आहेत. बातमी अपडेट होत आहे

The post आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार  appeared first on पुढारी.

Go to Source