चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द जप्तीसह दंडाची कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या पथकाद्वारे चायना मांजा जप्तीची कारवाई सुरु आहे. चायना मांजामुळे पशु, पक्षी, मनुष्यांना ईजा होवून कदाचित प्राणहानी होते. दरवर्षी चायना मांजामुळे देशामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडतात. अबाल-वृद्ध नागरिकांसह पशु- पक्षांना चायना मांजाचा त्रास सहन करावा लागतो. … The post चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज appeared first on पुढारी.

चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द जप्तीसह दंडाची कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या पथकाद्वारे चायना मांजा जप्तीची कारवाई सुरु आहे. चायना मांजामुळे पशु, पक्षी, मनुष्यांना ईजा होवून कदाचित प्राणहानी होते. दरवर्षी चायना मांजामुळे देशामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडतात. अबाल-वृद्ध नागरिकांसह पशु- पक्षांना चायना मांजाचा त्रास सहन करावा लागतो. यापार्श्वभूमीवर यावर्षी देखील नगरपरिषदेकडून चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द धडक जप्ती मोहीम राबविली जात आहे.
या मोहिमे दरम्यान चायना मांजाची विक्री करणारे व्यावसायिक अथवा नागरिक आढल्यास व्यावसायिकावर दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात येईल. या कारवाईस व्यावसायिक व नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
The post चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज appeared first on पुढारी.

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द जप्तीसह दंडाची कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या पथकाद्वारे चायना मांजा जप्तीची कारवाई सुरु आहे. चायना मांजामुळे पशु, पक्षी, मनुष्यांना ईजा होवून कदाचित प्राणहानी होते. दरवर्षी चायना मांजामुळे देशामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडतात. अबाल-वृद्ध नागरिकांसह पशु- पक्षांना चायना मांजाचा त्रास सहन करावा लागतो. …

The post चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज appeared first on पुढारी.

Go to Source